समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड जालना येथे विविध पदांच्या ०७ जागा

Date : 15 October, 2018 | MahaNMK.com

समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड [Samartha Sahakari Sakhar Karkhana Limited Jalna] जालना येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ रोजी ०१:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक अभियंता - मेकॅनिकल (Assistant Engineer - Mechanical) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) बी.ई. / डी.एम.ई. (मेकॅनिकल) बॉयलर प्रोफिशियन्सी पास  ०२) अनुभव आवश्यक 

बॉयलर अटेंडंट प्रथम श्रेणी (Boiler Attendant I Class): ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) एस.एस.सी. / एच. एस.सी. प्रथम श्रेणी उत्तीर्ण  ०२) अनुभव आवश्यक 

इलेक्ट्रीशियन (Electrician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) एस.एस.सी., आय.टी.आय. इलेक्ट्रिशियन ट्रेड उत्तीर्ण ०२) अनुभव आवश्यक 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : जालना 

मुलाखतीचे ठिकाण : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, पोस्ट अंकुश नगर, तालुका अंबड, जालना - ४३१२१२.

Official Site : www.samarthsugar.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.