सांगली [Sangli Police Patil] जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या ८१ जागा

Date : 20 November, 2017 | MahaNMK.com

सांगली [Sangli Police Patil] जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस पाटील (Police Patil)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) स्थानिक रहिवासी

वयाची अट : २० नोव्हेंबर २०१७ रोजी २५ ते ४५ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : वाळवा व शिराळा,  तालुका सांगली  

सविस्तर जागांसाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.