सारस्वत कोऑपरेटीव्ह [Saraswat Bank] बँक मध्ये 'ज्युनिअर ऑफिसर' पदांच्या ३०० जागा

Updated On : 23 May, 2018 | MahaNMK.com



सारस्वत कोऑपरेटीव्ह [Saraswat Co-operative bank Limited] बँक मध्ये 'ज्युनिअर ऑफिसर' पदांच्या ३०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ज्युनिअर ऑफिसर (Junior Officer - Marketing & Operations Grade - B, Clerical Cadre)

  • मुंबई / नवी मुंबई / ठाणे / ग्रेटर मुंबई : १८५ जागा 

  • पुणे : ४० जागा 

  • औरंगाबाद : १५ जागा 

  • नागपूर : १० जागा 

  • कोल्हापूर  : १५ जागा 

  • नाशिक : ०५ जागा 

  • इंदोर : ०५ जागा 

  • जयपूर : ०५ जागा 

  • बंगलोर /बेळगाव / हुबळी : १० जागा 

  • अहमदाबाद /राजकोट / सुरत / बरोडा : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथमश्रेणी सह कोणत्याही शाखेची उत्तीर्ण (बी.कॉम पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल) ०२) पदवीची अंतिम परीक्षा देणारे उमेदवार अर्ज करू शकता

वयाची अट : ०१ मे २०१८ रोजी २१ ते २७ वर्षांपर्यंत 

शुल्क : ६००/- रुपये

Official Site : www.ibps.sifyitest.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 June, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :