भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये विविध पदांच्या ४१२ जागा

Updated On : 6 October, 2016 | MahaNMK.comभारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये विविध पदांच्या एकूण ४१२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०१६ आहे. यामध्ये एकूण ३४ पदांसाठी भर्ती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी शैक्षणिक पात्रता B.E./B.Tech किंवा MBA ची पदवी असणे गरजेची आहे.

एकूण पदे व पदांची नावे खालीलप्रमाणे :

 1. असिस्टेंट मॅनेजर (System) – 180 जागा
 2. डेवलपर – 50 जागा
 3. टेस्ट लीड – 02 जागा
 4. टेस्टर – 12 जागा
 5. मॅनेजर (Statistician) – 07 जागा
 6. असिस्टेंट मॅनेजर (Statistician) – 20 जागा
 7. टेक्नोलॉजी रिलेशनशिप मॅनेजर (Tech.RMs) – 04 जागा
 8. एडमिन सपोर्ट ऑफिसर – 01 जागा
 9. ऍप्लिकेशन आर्किटेक – 02 जागा
 10. बिज़नेस आर्किटेक- 01 जागा
 11. डाटावेअरहॉउस आर्किटेक – 01 जागा
 12. एंटरप्राइज आर्किटेक – 02 जागा
 13. इंफ्रास्ट्रक्चर आर्किटेक – 06 जागा
 14. पोर्टल आर्किटेक – 01 जागा
 15. टेक्नोलॉजी आर्किटेक – 05 जागा
 16. इंफ्रास्ट्रक्चर इंजिनिअर – 09 जागा
 17. सिविल इंजिनिअर – 01 जागा
 18. इलेक्ट्रिकल इंजिनिअर – 01 जागा
 19. टेक्निकल इंजिनिअर – 01 जागा
 20. नेटवर्क इंजिनिअर – 02 जागा
 21. कंप्लेंट/डिस्प्यूट रेसोलुशन ऑफिसर – 02 जागा
 22. IT रिस्क मॅनेजर – 02 जागा
 23. IT सिक्योरिटी एक्सपर्ट – 02 जागा
 24. प्रोजेक्ट मॅनेजर -29 जागा
 25. बिज़नेस ऐनालिस्ट -18 जागा
 26. डेवलपर – 22 जागा
 27. टेस्टर – 05 जागा
 28. टेस्ट लीड – 01 जागा
 29. टेक्निकल लीड – 12 जागा
 30. इनोवेशन स्पेशालिस्ट – 05 जागा
 31. डाटा साइंटिस्ट- 03 जागा
 32. Sourcing Analyst -01 जागा
 33. UX डिझायनर – 01 जागा
 34. WAS एडमिन -01 जागा

वयाची अट आणि पदांप्रमाणे वयाची अट खालीलप्रमाणे :

01 सप्टेंबर 2016 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट]

Post No. 01, 06 21 ते 30 वर्षे
Post No. 02 25 ते 35 वर्षे
Post No. 03, 14, 26, 29 26 ते 35 वर्षे
Post No. 04, 05, 08, 21, 23 24 ते 35 वर्षे
Post No. 07, 10 to 13, 22, 24, 30, 31 and 34 28 ते 40 वर्षे
Post No. 09 28 ते 38 वर्षे
Post No. 15 30 ते 40 वर्षे
Post No. 16, 17, 18, 20, 26, 27, 32, 33 24 ते 33 वर्षे
Post No. 19 26 ते 40 वर्षे
Post No. 25 26 ते 38 वर्षे

टीप : Post No. वरील पदांच्या लिस्ट मधून बघावा.Fee : Rs 600/- [ SC/ST/अपंग- Rs 100/- ]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 October, 2016

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :