भारतीय स्टेट बँक [SBI] मध्ये विविध पदांच्या ४८ जागा

Updated On : 7 September, 2018 | MahaNMK.com



भारतीय स्टेट बँक [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या ४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेप्युटी मॅनेजर (सेक्युरिटी) (Dy Manager - Security) : २७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी उत्तीर्ण ०२)  ०५ वर्षांचा अनुभव

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ३१,७०५/- रुपये ते ४५,९५०/- रुपये

फायर ऑफिसर (Fire Officer) : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नॅशनल फायर सर्विस नागपूर मधून बी.इ (फायर) कोर्स उत्तीर्ण किंवा बी.टेक (सेफ्टी फायर इंजिनिअरिंग) किंवा बी. टेक (फायर टेक्नोलोंजि & सेफ्टी)  ०२) १० वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ३५ वर्षे ते ६२ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : CTC Negotiable

शुल्क : ६००/- रुपये  [SC/ST - १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.sbi.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :