भारतीय स्टेट बँक [SBI] मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या २००० जागा

Updated On : 21 April, 2018 | MahaNMK.com



भारतीय स्टेट बँक [State Bank of India] मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या २००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २३,७००/- रुपये ते ४२,०२०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पूर्व परीक्षा दिनांक : ०१ ते ०८ जुलै २०१८ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक : ०४ ऑगस्ट २०१८ रोजी

Official Site : ibps.sifyitest.com/sbipoapr18/

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :