icon

स्टेट बँक ऑफ इंडिया [SBI] मध्ये कनिष्ठ सहयोगी पदांच्या ८१३४ जागा

Updated On : 3 January, 2020 | MahaNMK.com



स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये कनिष्ठ सहयोगी-लिपिक पदांच्या ८,१३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ सहयोगी (Junior Associate-Customer Support and Sales) : ८,१३४ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २० वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ११,७६५/- रुपये ते ३१,४५०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पूर्व परीक्षा : फेब्रुवारी/ मार्च २०२०

मुख्य परीक्षा : १९ एप्रिल २०२०

Official Site : www.sbi.co.in 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :