icon

स्टेट बँक ऑफ इंडिया [SBI] मध्ये विविध पदांच्या ४७७ जागा [मुदतवाढ]

Updated On : 25 September, 2019 | MahaNMK.comस्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या ४७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेवलपर  (Developer - JMGS-I) : १४७ जागा 

डेवलपर (Developer - MMGS-II) : ३४ जागा  

सिस्टम / सर्वर एडमिनिस्ट्रेटर (System/ Server Administrator) : ४७ जागा 

डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर (Database Administrator) : २९ जागा 

क्लाउड एडमिनिस्ट्रेटर (Cloud Administrator) : १५ जागा 

नेटवर्क इंजिनिअर (Network Engineer) : १४ जागा 

टेस्टर (Tester) : ०४ जागा 

WAS एडमिनिस्ट्रेटर (WAS Administrator) : ०६ जागा 

इंफ्रास्ट्रक्चर इंजिनिअर (Infrastructure Engineer) : ०४ जागा 

UX डिजाइनर (UX Designer) : ०३ जागा 

IT रिस्क मॅनेजर (IT Risk Manager) : ०१ जागा 

IT सिक्योरिटी एक्सपर्ट (IT Security Expert) : १५ जागा 

प्रोजेक्ट मॅनेजर (Project Manager) : १४ जागा 

एप्लीकेशन आर्किटेक्ट (Application Architect) : ०५ जागा 

टेक्निकल लीड (Technical Lead) : ०४ जागा 

इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट (Infrastructure Architect) : ०२ जागा 

इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर (Infrastructure Engineer) : ०२ जागा 

IT सिक्योरिटी एक्सपर्ट (IT Security Expert - JMGS-I) : ६१ जागा 

IT सिक्योरिटी एक्सपर्ट (IT Security Expert - MMGS-II) : १८ जागा 

IT रिस्क मॅनेजर (IT Risk Manager - IS Dept.) : ०५ जागा 

इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट (Infrastructure Architect) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) कॉम्प्यूटर सायन्स / IT/ ECE इंजिनिअरिंग पदवी  किंवा MCA/ M.Sc.(IT) / M.Sc (Computer Science)  ०२) अनुभव 

डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager - Cyber Security – Ethical Hacking) : १० जागा 

डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager - Cyber Security – Threat Hacking) : ०४ जागा 

डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager - Cyber Security – Digital Hacking) : ०४ जागा 

सिक्योरिटी एनालिस्ट (Security Analyst) : १३ जागा 

मॅनेजर (Manager - Cyber Security – Ethical Hacking) : ०१ जागा 

मॅनेजर (Manager  - Cyber Security – Digital Forensic) : ०१ जागा 

चीफ मॅनेजर (Chief Manager - Vulnerability Mgmt. & Penetration Testing) : ०१ जागा 

चीफ मॅनेजर (Chief Manager - Incident Management and Forensics) : ०२ जागा 

चीफ मॅनेजर (Chief Manager - Security Analytics and Automation) : ०२ जागा 

चीफ मॅनेजर (Chief Manager - SOC Infrastructure Management) : ०१ जागा 

चीफ मॅनेजर (Chief Manager - SOC Governance) : ०१ जागा 

चीफ मॅनेजर (Chief Manager - Cyber Security – Ethical Hacking) : ०३ जागा 

चीफ मॅनेजर (Chief Manager - Cyber Security – Digital Forensic) : ०१ जागा 

चीफ मॅनेजर (Chief Manager - Cyber Security – Threat Hunting) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता उर्वरित पदांकरिता : ०१) B.E. / B. Tech किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA  ०२) अनुभव 

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD - १२५ /- रुपये] 

सूचना : शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनमान व अन्य सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : २० ऑक्टोबर २०१९ रोजी 

Official Site : www.sbi.co.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :