स्टेट बँक ऑफ इंडिया [SBI] मुंबई येथे 'स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर' पदांच्या ११९ जागा [मुदतवाढ]

Updated On : 9 April, 2018 | MahaNMK.comस्टेट बँक ऑफ इंडिया [State Bankof India, Mumbai] मुंबई येथे 'स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर' पदांच्या ११९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्पेशल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (Special Management Executive) : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : CA/ ICWA/ ACS/ MBA in Finance or 2 years PG Diploma in Finance

वयाची अट : ३० वर्षे ते ४० वर्षे

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Degree in Law (3 years/ 5 years) from a recognised University India.

वयाची अट : ४२ वर्षे ते ५२ वर्षे

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Degree in Law (3 years/ 5 years) from a recognised University India. Post Graduate degree in Law will be preferable.

वयाची अट : ४२ वर्षे ते ५२ वर्षे

उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ८२ जागा

शैक्षणिक पात्रता : Degree in Law (3 years/ 5 years) from a recognised University India.

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 April, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :