भारतीय स्टेट [SBI] बँकेत ‘स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर' पदांच्या १२१ जागा
Updated On : 13 January, 2018 | MahaNMK.com
भारतीय स्टेट [State Bank of India] बँकेत ‘स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर' पदांच्या १२१ जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ फेब्रुवारी २०१८ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer)
मॅनेजर : ७६ जागा
वयाची अट : ३० जून २०१७ रोजी २५ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST/PWD - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
चीफ मॅनेजर : ४५ जागा
वयाची अट : ३० जून २०१७ रोजी २५ वर्षे ते ३८ वर्षे [SC/ST/PWD - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ICWA/ACS किंवा MBA/PGDM किंवा BE/B.Tech किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेन्ट, कॉर्पोरेट सेंटर, तिसरा मजला, अटलांटा बिल्डिंग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 February, 2018
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|

