icon

स्टेट बँक ऑफ इंडिया [SBI] मध्ये विविध पदांच्या १०६ जागा

Updated On : 23 January, 2020 | MahaNMK.comस्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या १०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप व्यवस्थापक (Deputy Manager-Law) : ४५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा विषयातील पदवी  ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे 

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा 

जाहिरात (Notification) : पाहा 

क्लरिकल कॅडरमधील आर्मोरर (Armourer in clerical cadre) : २९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे प्रमाणपत्र ०२) माजी सैनिक.

वयाची अट : २० वर्षे ते ४५ वर्षे

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा 

जाहिरात (Notification) : पाहा

वरिष्ठ विशेष कार्यकारी (Senior Special Executive-Data Analyst) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह सांख्यिकी/ गणित/ अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ३७ वर्षांपर्यंत 

वरिष्ठ कार्यकारी (Senior Executive-Statistics) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह सांख्यिकी/ गणित/ अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत 

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा

वरील पदांकरिता जाहिरात (Notification) : पाहा

संरक्षण बँकिंग सल्लागार (Defence Banking Advisor-Navy & Air Force) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एअर व्हाईस मार्शल किंवा त्याहून अधिक (डीबीए – एअर फोर्ससाठी) किंवा  रियर एडमिरल किंवा त्याहून अधिक (डीबीए – नेव्हीसाठी) च्या पदावर सेवानिवृत्त

वयाची अट : ६२ वर्षांपर्यंत 

मंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार (Circle Defence Banking Advisor) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : मेजर जनरल किंवा ब्रिगेडियर या पदावर निवृत्त

वयाची अट : ६० वर्षांपर्यंत 

मानव संसाधन विशेषज्ञ (HR Specialist-Recruitment) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए./ पी.जी.डी.एम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत 

व्यवस्थापक (Manager-Data Scientist) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ एम.टेक. (संगणक विज्ञान/ आय.टी./ डेटा विज्ञान/ मशीन लर्निंग आणि ए.आय.) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २६ वर्षे ते ३५ वर्षे 

उप व्यवस्थापक (Deputy Manager-Data Scientist) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए./ पी.जी.डी.एम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २४ वर्षे ते ३२ वर्षे 

उप व्यवस्थापक (Deputy Manager-System Officer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ एम.टेक. (संगणक विज्ञान/ आय.टी./ डेटा विज्ञान/ मशीन लर्निंग आणि ए.आय.) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २४ वर्षे ते ३२ वर्षे

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा 

उर्वरित सर्व पदांकरिता जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM : शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.sbi.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :