भारतीय स्टेट बँक [SBI] मध्ये 'स्पेशालिस्ट ऑफिसर' पदांच्या १३ जागा

Updated On : 15 May, 2018 | MahaNMK.comभारतीय स्टेट बँक [State Bank of India] मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

HR स्पेशालिस्ट (Recruitment) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA सह HR/ PGDM मध्ये स्पेशलायझेशन ०२) ०७ ते १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ३२ वर्षे ते ३५ वर्षे 

HR स्पेशालिस्ट (Manpower Planning) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA सह HR/ PGDM मध्ये स्पेशलायझेशन  ०२) ०७ ते १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ३२ वर्षे ते ३५ वर्षे 

इंटरनल कम्युनिकेशन स्पेशालिस्ट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA किंवा मार्केटिंग / मास मीडिया / फायनान्स / कॉमर्स पदव्युत्तर पदवी  ०२) ०५ ते ०९ वर्षे अनुभव 

वयाची अट : २७ वर्षे ते ३५ वर्षे 

शुल्क : ६००/- रुपये

बँकिंग सुपरवायझरी स्पेशालिस्ट (BSS) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : २० ते २५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ५५ वर्षे ते ६५ वर्षे

संरक्षण बँकिंग सल्लागार  (Army) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त (Lieutenant General)

वयाची अट : ६२ वर्षे 

संरक्षण बँकिंग सल्लागार  (Para Military Forces) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त  (IPS officers, 5 years working experience in Central Reserve Police Force/ Para Military Force)​​​​​​​

वयाची अट : ६२ वर्षे 

सर्कल संरक्षण बँकिंग सल्लागार : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त (Major General or Brigadier)​​​​​​​

वयाची अट : ६० वर्षे 

सूचना - वयाची अट : ३१ मार्च २०१८ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क उर्वरित पदांकरिता : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई,बंगलोर, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ व दिल्ली

Official Site : www.onlinesbi.com 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 2 June, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :