icon

स्टेट बँक ऑफ इंडिया पेमेंट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड [SBI PSPL] मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 20 November, 2019 | MahaNMK.comस्टेट बँक ऑफ इंडिया पेमेंट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड [State Bank of India Payment Services Pvt. Ltd] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक-उत्पादन / विक्री समर्थन / भागीदारी (Senior Manager / Manager -Product /Sales Support/ Partnership)

शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३५ वर्षे

विभागीय विक्री व्यवस्थापक (Zonal Sales Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधर. पदव्युत्तर पदवीधर प्राधान्य दिले जाईल. ०२) किमान ०४ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३५ वर्षे

वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक - लेखा व वित्त) (Senior Manager / Manager - Accounts & Finance))

शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि चार्टर्ड अकाउंटंट पात्र. टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३५ वर्षे

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / सहाय्यक व्यवस्थापक (Management Trainee/ Assistant Manager)

शैक्षणिक पात्रता : नामांकित महाविद्यालयातून एमबीए.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.sbipspl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :