icon

स्टेट बँक ऑफ इंडिया पेमेंट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड [SBI PSPL] मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 27 November, 2019 | MahaNMK.com



स्टेट बँक ऑफ इंडिया पेमेंट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड [State Bank of India Payment Services Pvt. Ltd] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपाध्यक्ष / सहाय्यक उपाध्यक्ष - विक्री - कॉर्पोरेट आणि सरकार (Vice President / Assistant Vice President – Sales - Corporate & Government)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी प्राधान्य - विपणन विषया मध्ये एमबीए  ०२) किमान १० वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ४५ वर्षे

विभागीय विक्री व्यवस्थापक (Zonal Sales Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधर. पदव्युत्तर पदवीधर असल्यास प्राधान्य दिले जाईल. ०२) किमान ०४ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ३५ वर्षे

वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक - अनुपालन (Senior Manager / Manager - Compliance)

शैक्षणिक पात्रता : ०१) लॉ, एमबीए किंवा सीएस मध्ये पदवी. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ४० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : विजयवाडा, बंगळुरू, मंगलोर, तुमकूर, दावणगेरे, गुलबर्गा, दिल्ली, मेरठ, सिकंदराबाद, वारंगल, हावडा, दक्षिण, बर्दवान,  कोल्हापूर, औरंगाबाद व मुंबई.

Official Site : www.sbipspl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :