राज्य संक्रमण परिषद [SBTC] मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागा

Date : 24 August, 2018 | MahaNMK.com

राज्य संक्रमण परिषद [State Blood Transfusion Council, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रक्तपेढी तंत्रज्ञ (Blood Bank Technician) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवी B.Sc (एम.एल.टी. / डी.एम.एल.टी.) आणि रक्त किंवा त्याच्या घटकांच्या चाचणीचा ०६ महिन्यांचा अनुभव

नोंदणीकृत नर्स (Registered Nurse) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. नर्सिंग / १२ वी उत्तीर्ण अधिक नर्सिंगची पदविका (GNM)

वेतनमान (Pay Scale) : १२,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल रवींद्र अनएक्स, ५ वा मजला, दिनशा वक्का रोड, चर्च गेट मुंबई - ४०००२०.

Official Site : www.mahasbtc.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.