राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य [SBTC] मुंबई येथे 'वाहनचालक' पदांच्या ०२ जागा

Date : 28 April, 2018 | MahaNMK.com

राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य [State Blood Transfusion Council , Mumbai] मुंबई येथे 'वाहनचालक'  पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक ०५ मे २०१८ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

चालक (Driver)

शैक्षणिक पात्रता : 8th Class Pass and Must Hold Light and Heavy Vehicle Driving license

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

मुलाखतीचे ठिकाण : राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य रवींद्र अनेक्स, ५ व मजला, दिनशा वाच्छा रोड, चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई - ४०००२०.     

Official Site : www.mahasbtc.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.