icon

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [SCI] मध्ये विधी अधिकारी पदांच्या ०२ जागा

Updated On : 13 June, 2019 | MahaNMK.com



शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [Shipping Corporation of India Limited, Mumbai] मध्ये विधी अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Officer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह भारतीय बार कौन्सिलने मंजूर केलेल्या महाविद्यालयांमधील कायद्यातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी ६३ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

मुलाखतीचे ठिकाण : The Shipping Corporation of India Ltd., 17th Floor, Cafeteria, 245 Madame Cama Road, Nariman Point, Mumbai 400021.

Official Site : www.shipindia.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 June, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :