जाहिराती / Recruitment News

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [SCI] मध्ये विविध पदांच्या ५० जागा

Updated On : 10 August, 2018 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [Shipping Corporation of India] मध्ये विविध पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात डाऊनलोड करा | ऑनलाईन अर्ज करा

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मशीनिस्ट मेकॅनिकल (Machinist Mechanical)

ट्रेनी मशीनिस्ट मेकॅनिकल (Trainee Machinist Mechanical)

डेक फिटर (Deck Fitter - POM)

ट्रेनी डेक फिटर (Trainee Deck Fitter)

शैक्षणिक पात्रता : 06 महिने अनुभव [Minimum 6 months sailing experience in last 3 years from the date of selection the rank of Machinist Mechanical/ Deck fitter on vessel GRT more than 500]

वयाची अट : २३ ऑगस्ट २०१८ रोजी ४५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

मुलाखतीचे ठिकाण : शिपिंग हाउस, द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ४५, मॅडम कामा रोड, मुंबई - ४०००२१.

Official Site : www.shipindia.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)


नवीन जाहिराती :