स्वर्गीय दादासाहेब काळमेघ, डेंटल कॉलेज अँन्ड हॉस्पिटल नागपूर येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 11 September, 2018 | MahaNMK.comस्वर्गीय दादासाहेब काळमेघ [Swargiya Dadasaheb Kalmegh Dental College & Hospital Nagpur] डेंटल कॉलेज अँन्ड हॉस्पिटल नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४, १५, व १८ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशासकीय अधिकारी (Administrative officer)

कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)

कार्यकारी प्रशासकीय (Executive Administrative)

सिस्टम विश्लेषक (System Analyst)

हार्डवेअर अभियंता (Hardware Engineer)

संगणक ऑपरेटर (Computer Operator)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor)

एएनएम (ANM)

जीएनएम (GNM)

तंत्रज्ञ सहाय्यक (Technical Assistant)

पॅथॉलॉजी लॅब तंत्रज्ञ (Pathology Lab Technician)

ओ.टी. तंत्रज्ञ (O.T. Technician)

एक्सरे तंत्रज्ञ (X-ray technician)

लॅब अटेंडेंट(Lab Attendant)

वरिष्ठ अकाउंट्स ऑफिसर Sr. Accountts Officer 

कनिष्ठ अकाउंट्स ऑफिसर (Jr. Accountts Officer)

रिसेप्शनिस्ट (Receptionist)

दंतलांत्रिकी (Dentala Mechanics)

दंत आरोग्यशास्त्रज्ञ (Dental Hygienist)

शैक्षणिक पात्रता : 10th Pass / 12th Pass / B.Sc. / DMLT/B.Com/  M.Com. / Graduate / Post Graduate /MBA / B.E./ ME. / M.C.A. / M.Sc. / DGO / M.B.B.S/ Diploma in Dentala Mechanics / Diploma in Dentala Hygienist / 

नोकरी ठिकाण : नागपूर

मुलाखतीचे ठिकाण : ४०६-ए, लोकमत भवन, नागपूर - ४४००१२.

Official Site : www.sdk-dentalcollege.edu.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 September, 2018

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :