सतीश धवन स्पेस सेंटर [SDSC-SHAR] मध्ये 'अप्रेन्टिस' पदांच्या २० जागा

Date : 7 July, 2018 | MahaNMK.com

सतीश धवन स्पेस सेंटर [Satish Dhawan Space Centre -SHAR] मध्ये 'अप्रेन्टिस' पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ जुलै २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवीधर अप्रेन्टिस (Graduate Apprentice) : ४५ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.E/B.Tech 

टेक्निशिअन अप्रेन्टिस - डिप्लोमा (Graduate Apprentic) : २०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा

व्होकेशनल अप्रेन्टिस (Vocational Apprentice) :१४ जागा

शैक्षणिक पात्रता : भारतीय कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडून शालेय शिक्षणाच्या दुय्यम स्तरापर्यंत पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या अभ्यासांशी संलग्न व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रमाणपत्र.

ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentices) : १७१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये  ITI/NTC/NAC

पदवीधर अप्रेन्टिस - लाइब्रेरी सायन्स (Graduate Apprentice) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह लाइब्रेरी सायन्स पदवी (B.Li.Sc)

वयाची अट : २८ जुलै २०१८ रोजी किमान १४ वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २७५८/- रुपये ते ५९२४/- रुपये

नोकरी ठिकाण : नेल्लोर (आंध्र प्रदेश)

Official Site : www.shar.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.