सतीश धवन स्पेस सेंटर [SDSC-SHAR] मध्ये विविध पदांच्या ९२ जागा

Date : 11 November, 2019 | MahaNMK.com

icon

सतीश धवन स्पेस सेंटर [Satish Dhawan Space Centre-SHAR] मध्ये विविध पदांच्या ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशिअन ‘बी’ (Technician ‘B’)

  • कारपेंटर (Carpenter)

  • केमिकल (Chemical)

  • इलेक्ट्रिशिअन (Electrician)

  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic)

  • फिटर (Fitter)

  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic)

  • पंप ऑपेरटर कम मेकॅनिक (Pump Operator Cum Mechanic)

  • आर अँड एसी (R & AC)

  • केमिकल (Chemical)

  • फिटर (Fitter)

  • बॉयलर अटेंडंट (Boiler Attendant)

  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC उत्तीर्ण.

ड्राफ्ट्समन ‘बी’ ( Draftsman’B')

  • मेकॅनिकल (Mechanical)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) ITI/NTC/NAC  (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).

वयाची अट : २९ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : नेल्लोर (आंध्र प्रदेश) आणि रायगड (महाराष्ट्र)

Official Site : www.apps.shar.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.