सतीश धवन स्पेस सेंटर [SDSC-SHAR] मध्ये विविध पदांच्या ४५ जागा

Date : 23 November, 2019 | MahaNMK.com

icon

सतीश धवन स्पेस सेंटर [Satish Dhawan Space Centre-SHAR] मध्ये विविध पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) : ४१ जागा

  • ऑटोमोबाइल (Automobile) : ०१ जागा

  • केमिकल (Chemical) : ०४ जागा

  • सिव्हिल (Civil) : ०४ जागा

  • कॉम्पुटर सायन्स (Computer Science) : ०३ जागा

  • इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स (Electrical and Electronics) : ०५ जागा

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (Electronics and Communication) : ०५ जागा

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रूमेंटेशन (Electronics and Instrumentation) : ०२ जागा 

  • मेकॅनिकल (Mechanical) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.

  • मेकॅनिकल-बॉयलर ऑपरेशन (Mechanical-Boiler Operations) : ०१ जागा     

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) बॉयलर ऑपरेशन प्रमाणपत्र.

सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant) : ०३ जागा

  • ललित कला-फोटोग्राफी (Fine Arts-Photography) : ०१ जागा

  • एम.पी.सी.-फिजिक्स (MPC-Physics) : ०१ जागा

  • कॉम्पुटर सायन्स (Computer Science) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ललित कला (छायाचित्रण) प्रथम श्रेणी पदवी/ बी.एस्सी. (एम.पी.सी.) / बी.एस्सी. (संगणक विज्ञान) पदवी 

लायब्ररी असिस्टंट-ए (Library Assistant-A)

  • लायब्ररी असिस्टंट-ए (Library Assistant-A) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी पदवी ०२) ग्रंथालय विज्ञान प्रथम ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समकक्ष या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : १३ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते १,४२,४०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नेल्लोर (आंध्र प्रदेश) आणि रायगड (महाराष्ट्र)

Official Site : www.apps.shar.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.