दक्षिण पूर्व मध्य रेल्वे [SECR] मध्ये विविध पदांच्या ३२९ जागा

Updated On : 18 August, 2018 | MahaNMK.comदक्षिण पूर्व मध्य रेल्वे [South East Central Railway] मध्ये विविध पदांच्या ३२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एएलपी (ALP) : १६४ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण / आयटीआय / डिप्लोमा/ पदवी / बी.ई. 

तंत्रज्ञ गट- गट अ आणि ग्रुप बी (Technician III) : ४८ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण / आयटीआय / डिप्लोमा/ पदवी / बी.ई. 

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा / बी.ई. 

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण / १२ वी उतीर्ण / आयटीआय / डिप्लोमा

फील्ड वर्कर (Field Worker) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (विज्ञान शाखेतून)

आरोग्य आणि मोलेरिया इंस्पेक्टर (Health & Malaria Inspector) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. 

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण / डी. फार्मासि

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (नर्सिंग)

गुड्स गार्ड (Goods Guard) : ७८ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी ४२ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.secr.indianrailways.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :