जिल्हा सेतू समिती [Jilha Setu Samiti, District Collector Office Nanded] जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प संचालक (Project Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी/पदव्युत्तर व पदव्युत्तर असल्यास प्राधान्य. ०२) शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव असावा. ०३) शासकीय/निमशासकीय/शासनामार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमासाठी काम केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव असावा. ०४) MS-CIT तसेच तत्सम कोर्स D.O.E.A.C.C व GCC-TBC परिक्षा उर्तीण असणे आवश्यक. ०५) प्रशासकीय व लेखा विषयक कामाचे ज्ञान आवश्यक. ०६) वर्ग एक व वर्ग दोन चे सेवानिवृत अधिकारी उपलब्ध झाल्यास प्राधान्य देण्यात येईल.
वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे
लिपीक तथा लेखापाल (Clerk and Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) शासकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव. ०३) लेखा विषयांचे ज्ञान व MS-CIT तसेच तत्सम कोर्स D.O.E.A.C.C.व GCC-TBC परिक्षा उत्तीण असणे आवश्यक. ०४) टायपिंग मराठीची 30 श.प्र.मी,व इंग्रजीची ४० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट : २५ वर्षे ते ३८ वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर असणे आवश्यक आहे. ०२) लघुलेखन मराठी ४० श.प्र.मी.व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. व ४० श.प्र.मी.इंग्रजी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) लेखा विषयांचे ज्ञान व MS-CIT तसेच तत्सम कोर्स D.O.E.A.C.C.व GCC-TBC परिक्षा उर्तीण असणे आवश्यक.
वयाची अट : २५ वर्षे ते ३८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ९०००/- रुपये ते २४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.
Official Site : www.nanded.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.