जिल्हा सेतू समिती [Setu Samiti Collector Office] नांदेड येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 2 April, 2018 | MahaNMK.com

जिल्हा सेतू समिती [Setu Samiti Collector Office Nanded] नांदेड येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम  दिनांक १३ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : राज्य शासनाच्या / निमशासकीय सेवेतून किमान राजपत्रीत वर्ग - ब किंवा तत्सम पद्वरून पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक

ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : शासन सेवेतून किंवा महाविद्यालय विद्यापीठाच्या सेवेतून ग्रंथपाल / उपग्रंथपाल/ सहायक ग्रंथपाल पदावरून सेवा निवृत झालेले असणे आवश्यक.

लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) MS-CIT परीक्षा उतींर्ण ०३) मराठी ३० इंग्रजी ४० व ३०/४० टंकलेखन परीक्षा उतींर्ण

वयाची अट : ७० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नांदेड

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.

Official Site : www.nanded.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.