संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ [SGBAU] मध्ये विविध पदांच्या १३ जागा

Date : 18 January, 2020 | MahaNMK.com

icon

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ [Sant Gadge Baba Amravati University, Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०६ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह संबंधित विषयांमधील पीएच.डी. पदवी ०२) किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०८ वर्षाचा अनुभव. 

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) NET/ SET पात्रता ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

शुल्क : ४००/- रुपये [राखीव प्रवर्ग : २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १,३१,४००/- रुपये ते २,१७,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

Official Site : www.sgbau.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.