शामराव विठ्ठल [SVC] बँकेत ग्राहक सेवा प्रतिनिधी पदांच्या ४० जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

शामराव विठ्ठल [SVC] बँकेत ग्राहक सेवा प्रतिनिधी पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ मार्च २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्राहक सेवा प्रतिनिधी [Customer Service Representative (CSR)]

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ४५%  गुणांसह पदवीधर ०२) संगणक ज्ञान

वयाची अट : ३१ मार्च २०१७ रोजी ३० वर्षे

परीक्षा शुल्क : ६००/- रुपये

परीक्षा दिनांक : ०९ एप्रिल २०१७ रोजी

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.