icon

शिवाजी विद्यापीठ [Shivaji University] कोल्हापूर येथे संचालक पदांची ०१ जागा

Updated On : 3 December, 2019 | MahaNMK.com



शिवाजी विद्यापीठ [ Shivaji University Kolhapur] कोल्हापूर येथे संचालक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संचालक (Director of Innovation, Incubation and Linkages) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : उच्च व तंत्र शिक्षण विभागानुसार ०१) प्राध्यापक / मुख्याध्यापक सह किमान १५ वर्षांचा एकूण शिक्षण अध्यापन अनुभव. किंवा किमान एकत्रित संशोधन श्रेणी-एफ चे संशोधन वैज्ञानिक १० वर्षे अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे - १००००/- रुपये 

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur - 416 004.  

जाहिरात (Notification) : पाहा 

Official Site : www.unishivaji.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :