icon

राज्य गुप्तवार्ता विभाग [SID] महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ०४ जागा

Updated On : 18 February, 2020 | MahaNMK.comराज्य गुप्तवार्ता विभाग [State Intelligence Department, Mumbai] महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सेवानिवृत्त अधिकारी (Retired Officers) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ०२) करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा तसेच प्रस्थावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी ०३) सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चॊकशीची कारवाई चालू किंवा प्रास्ताविक नसावी किंवा चॊकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.  

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई - ४००००१.

Official Site : www.mahapolice.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :