सोलापूर जनता सहकारी बँक [SJSB] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 17 July, 2018 | MahaNMK.comसोलापूर जनता सहकारी बँक [Solapur Janata Sahakari Bank Ltd] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाव्यवस्थापक (General Manager)

शैक्षणिक पात्रता : Graduation with 60% marks. CA / CS / ICWA or MBA with CAIIB will be preferred. 15 year experience at Middle/ Top Management level in Commercial Bank.

वयाची अट : ५५ वर्षे 

सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager)

शैक्षणिक पात्रता : Graduation with 60% marks. JAIIB/CAIIB/ ADUCB, LL.B & CA will be preferred. 12 year experience at Middle Management level in Commercial Bank.

वयाची अट : ४८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : सोलापूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, सोलापूर जनता सहकारी बँक लि. मुख्यालय, शिवस्माराक संकुल, गोल्डफिंच पेठ. सोलापूर.

Official Site : www.sjsbbank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 July, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)