श्री करण नरेंद्र कृषी विद्यापीठ [SKN] जयपूर येथे वरिष्ठ संशोधन फेलो पदाची ०१ जागा

Date : 24 March, 2019 | MahaNMK.com

श्री करण नरेंद्र कृषी विद्यापीठ जयपूर येथे वरिष्ठ संशोधन फेलो पदाच्या ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ मार्च २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ संशोधन फेलो: ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ऍग्रीकल्चर मध्ये प्लँट ब्रीडिंग सह  पदव्यूत्तर पदवी आणि संगणकाचे ज्ञान 

वयाची अट : पुरुषांसाठी - ३५ वर्ष महिला - ४० वर्ष [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये + HRA

नोकरी ठिकाण : जयपूर (राजस्थान)

मुलाखतीचे ठिकाण : SKN college of Agriculture, Jobner, Rajasthan 303329.

Official Site: www.sknau.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.