उच्च नायालय लीगल सर्विस कमिटी [SLSA] गोवा येथे कायदेशीर सहाय्यक पदांची ०१ जागा

Date : 6 November, 2019 | MahaNMK.com

icon

उच्च नायालय लीगल सर्विस कमिटी [High Court Legal Services Committee Goa - State Legal Services Authority] गोवा येथे कायदेशीर सहाय्यक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कायदेशीर सहाय्यक (Legal Assistant)

शैक्षणिक पात्रता : कायदा पदवीसह किमान ५५% गुणांसह अंतिम एलएलबी परीक्षा.

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा 

मुलाखतीचे ठिकाण : सचिव, उच्च नायालय लीगल सर्विस कमिटी, इमारत क्रमांक ३, लायसियम कॉम्प्लेक्स, गोवा येथील मुंबई हायकोर्ट, अल्टिनो, पणजी-गोवा.

Official Site : www.slsagoa.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.