महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [SMMU MSRLM] मुंबई येथे सल्लागार पदांच्या जागा

Date : 11 November, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [UMED – Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM) Mumbai] मुंबई येथे सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ वैयक्तिक सल्लागार (Junior Individual Consultant)

शैक्षणिक पात्रता : PG or PG Diploma in Mass communication, Advertising, Journalism, or Business Management with total 5 years/ PG or PG Diploma in HR or social work with total 5 years’ experience in Capacity Building sector/ PG or PG Diploma (Two Years) in HR with total 5 years’ experience in HR sector

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशन कार्यालय क्र. १०१ आणि 102, मोनार्क प्लाझा, प्लॉट क्रमांक ५६ सेक्टर -११, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई- 400 61

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.