दक्षिण मध्य रेल्वे [South Central Railway] मध्ये विविध पदांच्या १४ जागा

Date : 12 October, 2019 | MahaNMK.com

icon

दक्षिण मध्य रेल्वे [South Central Railway] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्रुप सी (Group C) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण / त्याच्या समतुल्य परीक्षणासह मान्यताप्राप्त मंडळाच्या एकत्रित ५०% पेक्षा कमी गुण. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

ईस्टीटय़ू ग्रुप डी (Erstwhile Group D) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / ITI/ NCVT/ NAC

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षे [SC/ ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/ माजी सैनिक/ अपंग - २५०/- रुपये]

ग्रेड पे (Grade Pay) : १८,०००/- रुपये ते १९,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Personnel Officer (Engg. & Rectt.), Office of Principal Chief Personnel Officer, 4th floor, Rail Nilayam, South Central Railway, Secunderabad, 500 025 Telangana.

Official Site: www.scr.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.