icon

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे [SECR] मध्ये विविध पदांच्या ३१ जागा

Updated On : 7 April, 2020 | MahaNMK.com



दक्षिण पूर्व मध्य रेल्वे [South East Central Railway Bilaspur Division] मध्ये विविध पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी (General Duty Medical Officer - GDMD) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस. पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक ०२) अनुभवास प्राधान्य.

वयाची अट : ५३ वर्षापर्यंत [सेवानिवृत्त - ६५ वर्षे सूट]

विशेषज्ञ (Specialists) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमडी औषध / डीएनबी / एम.डी. बालरोगतज्ञ/ डी.सी.एच./ डी.एन.बी. पदवी 

वयाची अट : ५३ वर्षापर्यंत [सेवानिवृत्त - ६५ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

स्टाफ नर्स (Staff Nurse) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम किंवा बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम वैध एमएनसी प्रमाणपत्र आवश्यक. ०२) शासकीय अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य.

वयाची अट : २० वर्षे ते ४० वर्षे 

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२+२ विज्ञान मध्ये किंवा समतुल्य, बी.फार्मा./ डी.फार्मा. पदवी आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदमध्ये नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : २० वर्षे ते ३३ वर्षे 

लॅब अधीक्षक (Lab Superintendent) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २९,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : रायपूर

E-Mail ID : [email protected] 

Official Site : www.secr.indianrailways.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :