साउथ इंडियन बँकेत [South Indian Bank] प्रोबेशनरी क्लर्क पदांच्या ४६८ जागा

Updated On : 20 December, 2017 | MahaNMK.com



साउथ इंडियन बँकेत [South Indian Bank] प्रोबेशनरी क्लर्क पदांच्या ४६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोबेशनरी क्लर्क [Probationary Clerk]

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह १० वी उतींर्ण/ १२ वी उत्तीर्ण/ पदवीधर

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१७ रोजी २६ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ११७६५/- रुपये ते ३१५४०/- रुपये

नोकरी ठिकाण : केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि दिल्ली NCR.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 December, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :