शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित [SPPL] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागा [मुदतवाढ]

Date : 5 December, 2019 | MahaNMK.com

icon

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित [Shivshahi Punarvasan Prakalp Limited] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manger) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम पदावरील अशा स्वरूपाच्या विपणन विषयक कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ६१ वर्षे 

लेखाधिकारी (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : राज्य अथवा केंद्र शासनाच्या अखत्यारितील कंपनीच्या अशा कामाचा अनुभव असलेली चार्टर्ड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) व्यक्ती उपलब्ध न झाल्यास खाजगी सेवेतील तत्सम कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव असलेल्या चार्टर्ड अकाऊंटंटव्यक्तीचा विचार करण्यात येईल.   

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

सूचना : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिवशाही पुनवर्सन प्रकल्प मर्यादित (शिपप्रम) गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१

Official Site : www.sppl.biz

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.