icon

सावित्रीबाई फुले [SPPU] पुणे विद्यापीठ येथे विविध पदांच्या ०८ जागा

Updated On : 12 June, 2019 | MahaNMK.comसावित्रीबाई फुले [Savitribai Phule Pune University] पुणे विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०१९ आहे. ऑनलाइन भरलेला अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०५ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा समकक्ष पदवी किंवा औद्योगिक डिझाइन/ व्हिज्युअल कम्युनिकेशन/ फाइन आर्ट्स/ एप्लाइड आर्ट्स/ आर्किटेक्चर/ इंटरएक्शन डिझाइन/ न्यू मीडिया स्टडीज/ डिझाइन मॅनेजमेंट/ एर्गोनॉमिक्स/ ह्यूमन फॅक्टर इंजिनियरिंग या संबंधित शाखेतील/ भारतीय क्राफ्ट अभ्यास आणि अभियांत्रिकी किंवा डिझाइन पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय विद्यापीठातील संबंधित विषयामध्ये ५५% गुणांसह (किंवा ग्रेडिंग स्केलमध्ये समतुल्य ग्रेड) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा अनुभव.

शुल्क : ६००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५७,७००/- रुपये ते १,३१,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune-411007.

Official Site : www.unipune.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 July, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :