झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण [SRA Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 24 July, 2018 | MahaNMK.com

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण [Slum Rehabilitation Authority, Pune] पुणे येथे  विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २६ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सामाजिक विकास तज्ञ (Social Development Specialist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) Post Graduate / Graduate or Diploma in Social Science, with practical Experience of Working with Community / Slums in the urban area. ०२) 3-5 Years Experiences.

एमआयएस स्पेशलिस्ट (MIS Specialist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) Post Graduate / Graduate / Diploma in Computer Science or Electronics or MCA/PGDCA ०२) More Than 5 Years work experience.

वेतनमान (Pay Scale) : ००,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे.

Official Site : www.srapune.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.