सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद [SSA ZP Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या ०७ जागा

Date : 25 June, 2018 | MahaNMK.com

सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद [Sarva Shiksha Abhiyan Zilha Parishad Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

गृहप्रमुख (Gruha Pramukh) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर + BSW किंवा MSW दोन वर्षाचा गृहप्रमुख म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य

अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : BA, /B.Com+ MSCIT + Typing Marathi 30 wpm & English 40 wpm

वेतनमान (Pay Scale) : १०,००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : परभणी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण अधिकारी (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारतीच्या बाजूला शिवाजी नगर, परभणी.

Official Site : www.parbhani.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.