स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या ५४९५३ जागा [मुदतवाढ]

Updated On : 30 September, 2018 | MahaNMK.comस्टाफ सिलेक्शन कमिशन [Staff Selection Commission] मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या ५४९५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१८ आहे. तांत्रिक अडचण आल्यामुळे अर्ज प्रणालीची सुरुवात १७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कॉन्स्टेबल GD (Constable GD)

फोर्स   General OBC SC ST एकूण 
BSF पुरुष ७४७७ ३२६७ २३५१ १३४१ १४४३६
  महिला १३२६ ५७६ ४१२ २३५ २५४८
CISF पुरुष ९४ ४७ २६ १३ १८०
  महिला १३ ०५ ०२ ०० २०
CRPF पुरुष १०२६३ ४२३० ३८९३ १५८६ १९९७२
  महिला ८५६ ३९८ ३२८ १२ १५९४
SSB पुरुष ३४५० १४२० १०४१ ६१० ६५२१
  महिला १०५१ ४७७ ३३८ १५९ २०२५
ITBP पुरुष १८८२ ७२६ ५३३ ३६६ ३५०७
  महिला ३३४ १२८ ९७ ६० ६१९
AR पुरुष १२१२ ४४८ २९० ३६१ २३११
  महिला ४०४ १५० ९६ ११५ ७६५
NIA पुरुष ०५ ०२ ०० ०१ ०८
  महिला ०० ०० ०० ०० ००
SSF पुरुष २१२ ७५ ३८ ४७ ३७२
  महिला ४० १८ १० ०७ ७५
    २८६१९ ११९६६ ९४५५ ४९१३ ५४९५३

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

शारीरिक पात्रता :

  प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष General, SC/OBC १७० ८०/५
  ST १६२.५ ७६/५
महिला General, SC/OBC १५७ -
  ST १५० -

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २३ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महाराष्ट्र व गोवा राज्यातील परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नासिक, पुणे, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, अकोला, जळगाव, अहमदनगर, अलिबाग, पणजी (गोवा)

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.ssc.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :