स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत विविध पदांच्या ११४१ जागा [मुदतवाढ]

Updated On : 5 October, 2018 | MahaNMK.comस्टाफ सिलेक्शन कमिशन [Staff Selection Commission] मार्फत विविध पदांच्या ११४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ज्युनिअर फिजिओथेरेपिस्ट : १० जागा

ज्युनिअर इंजिनिअर : १०० जागा 

सायंटिफिक असिस्टंट : ९६ जागा 

ज्युनिअर सीड एनालिस्ट : ०१ जागा 

हिस्ट्री डिव्हिजनमधील हेराल्डिक असिस्टंट : ०१ जागा 

अन्वेषक ग्रेड -II : ०८ जागा 

बोटॅनिकल असिस्टंट : ३१ जागा 

डेटा प्रोसेसिंग असिस्टंट : ४८ जागा 

ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक : ०९ जागा 

खते निरीक्षक : ०२ जागा 

ज्युनिअर फिजिओथेरेपिस्ट : १७ जागा 

उप-संपादक (हिंदी) : ०१ जागा 

उप-संपादक (इंग्रजी) : ०१ जागा 

ग्रंथालय माहिती सहाय्यक : ०१ जागा 

आहार विशेषज्ञ ग्रेड -III : ०९ जागा 

सिनिअर सायंटिफिक असिस्टंट : ११ जागा 

जिओग्राफर : ०१ जागा 

वरिष्ठ प्रशिक्षक (वीण काम) : ०२ जागा 

वरिष्ठ हिंदी टंकलेखक : ०२ जागा 

ध्वनी तंत्रज्ञ : ०१ जागा 

अकाउंटंट : ०१ जागा

प्लानिंग असिस्टंट : ०२ जागा 

टेक्निकल असिस्टंट (अर्थशास्त्र) : ०४ जागा 

असिस्टंट (प्रिंटिंग) : ०३ जागा 

सिनिअर ट्रांसलेटर : ०८ जागा 

भाषा प्रशिक्षक : ०३ जागा 

आर्थिक अन्वेषणकर्ता : ०२ जागा 

सिनिअर टेक्निकल असिस्टंट : ०६ जागा 

टेक्सटाइल डिझायनर : ०४ जागा 

टेक्निशिअन : १० जागा 

संशोधन अन्वेषक (वनीकरण) : ०३ जागा 

संशोधन सहाय्यक (पर्यावरण) : ०५ जागा 

प्रयोगशाळा सहाय्यक : ०७ जागा 

ज्युनिअर कॉम्पुटर : २० जागा 

ग्रंथालय-सह-माहिती सहाय्यक : ०२ जागा 

विभाग अधिकारी (फलोत्पादन) : १२ जागा 

रिसर्च असिस्टंट : ०७ जागा 

औषध निरीक्षक सहाय्यक : १५ जागा 

वरिष्ठ ऑडिओ व्हिज्युअल सहाय्यक : ०१ जागा 

हिंदी प्रशिक्षक : ०१ जागा 

वनस्पती संरक्षण अधिकारी सहाय्यक : ६८ जागा 

ज्युनिअर सायंटिफिक असिस्टंट : ०१ जागा 

केंद्रीय गुप्तचर अधिकारी सहाय्यक : ०१ जागा 

ड्राफ्ट्समन ग्रेड II : ०९ जागा 

कल्याण प्रशासक सहाय्यक : ०१ जागा 

फोटोग्राफर : ०१ जागा 

असिस्टंट मॅप क्यूरेटर : १४ जागा 

प्रयोगशाळा सहाय्यक : १३ जागा 

तांत्रिक लिपिक (इकॉनॉमिक्स) : ०१ जागा 

डेप्युटी रेंजर : ०१ जागा 

असिस्टंट स्टोअर कीपर : १४ जागा 

फोरमन : १३ जागा 

लॅब अटेंडंट : ०२ जागा 

नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड- II : १९ जागा 

स्टोअर कीपर कम केयर टेकर : ०१ जागा 

सिनिअर लॅब अटेंडंट : ०१ जागा 

स्टॉकमॅन : ०२ जागा 

ड्राफ्ट्समन ग्रेड II : ४५ जागा 

प्रोसेसिंग असिस्टंट : ०१ जागा 

लिपिक : ०३ जागा 

टेक्निकल असिस्टंट : ०२ जागा 

डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ : ०१ जागा 

ज्युनिअर इंजिनिअर : ०१४ जागा 

असिस्टंट (आर्किटेक्चरल डिपार्टमेंट) : ०८ जागा 

लेडी मेडिकल अटेंडंट : १६ जागा 

टेक्निकल ऑपरेटर (स्टोअर) : ०७ जागा 

मेडिकल अटेंडंट : ३६ जागा 

टेक्निकल ऑपरेटर (ड्रिलिंग) : १४३गा 

लॅब अटेंडंट : ६७ जागा 

स्टेनोग्राफर ग्रेड III : ०१ जागा 

फोटो आर्टिस्ट : ०१ जागा 

जुनिअर ड्राफ्ट्समन : ०१ जागा 

कॅन्टीन अॅटेंटंट : ११५ जागा 

ग्रंथालय लिपिक : ०१ जागा 

असिस्टंट फोटोग्राफर : ०१ जागा 

फिल्टर पंप ड्रायव्हर : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण / पदवीधर / पदव्युत्तर पदवी

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.ssc.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 October, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :