icon

कर्मचारी निवड आयोगमार्फत [SSC] विविध पदांच्या जागा [मेगा भरती]

Updated On : 23 October, 2019 | MahaNMK.comकर्मचारी निवड आयोगमार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी (Assistant Audit Officer)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत

सहाय्यक लेखा अधिकारी (Assistant Accounts Officer)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत

सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer)

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे 

सहाय्यक (Assistant)

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

आयकर निरीक्षक (Inspector of Income Tax)

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे 

निरीक्षक (Inspector)

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे 

सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी (Assistant Enforcement Officer)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

उपनिरीक्षक (Sub Inspector)

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे 

सहाय्यक / अधीक्षक (Assistant/ Superintendent)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

विभागीय लेखापाल (Divisional Accountant)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

उपनिरीक्षक (Sub Inspector)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (Junior Statistical Officer)

शैक्षणिक पात्रता : पदवी व १२ वीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

वयाची अट : ३२ वर्षापर्यंत 

सांख्यिकीय अन्वेषक ग्रेड -II (Statistical Investigator Grade-II)

वयाची अट : ३० वर्षापर्यंत 

लेखा परीक्षक (Auditor)

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे 

लेखापाल (Accountant)

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे 

कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant)

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे 

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अप्पर डिव्हिजन क्लर्क (Senior Secretariat Assistant/ Upper Division Clerks)

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे 

कर सहाय्यक (Tax Assistant)

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे 

उपनिरीक्षक (Sub-Inspector)

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे 

अपर डिव्हिजन क्लर्क (Upper Division Clerks)

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी किंवा समकक्ष.

सूचना - वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.ssc.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :