सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड [Silvassa Smart City Limited] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० मार्च २०२० रोजी सकाळी ०८:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager-Civil) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ए.आय.सी.टी.ई. द्वारे मंजूर संस्थेतून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager-IT) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक अभियांत्रिकी/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन/ एम.सी.ए. मध्ये पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
लेखापाल (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) चार्टर्ड अकाउंटंट किंवा व्यवसाय प्रशासन मध्ये पदव्यूत्तर पदवी (वित्त) ०२) लेखी/ तोंडी संवाद कौशल्य आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सिल्वासा
मुलाखतीचे ठिकाण : APJ Abdul Kalam College, Dokmardi, Silvassa, DNH
Official Site : www.dnh.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.