icon

श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग [SSCNS] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या १३ जागा

Updated On : 3 October, 2019 | MahaNMK.comश्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग [Shree Saraswati College of Nursing, Sindhudurg] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक सह प्राचार्य (Professor cum Principal) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमधील प्रगत स्पेशलायझेशनसह नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा १० वर्षाचा अनुभव. 

प्राचार्य सह उपप्राचार्य (Professor cum Vice-Principal) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंग स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०८ वर्षाचा अनुभव. 

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमधील कोणत्याही नर्सिंग स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०५ वर्षाचा अनुभव. 

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पी.एचडी.पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव. 

ट्यूटर (Tutor) : ०६ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (एन)/ पी.बी.बी.एस्सी. (एन)/ बी.एस्सी. (एन) ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव. 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The President, Sindhudurg Education Society’s, Shree Saraswati College of Nursing, Vidyanagari, Tondavali, Nandgaon-Titha, Phonda Road, Tal. Kankavali, Dist. Sindhudurg – 416 601

Official Site : www.sesnursing.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 October, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :