भारतीय स्टेट बँकेत [SBI] विविध पदांच्या ५५४ जागा

Updated On : 5 May, 2017 | MahaNMK.com



भारतीय स्टेट बँकेत [SBI] विविध पदांच्या ५५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ मे २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

SME (BANKING) MMGS III

एकूण जागा : २७३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA / ICWA / ACS / MBA (Finance) or equivalent post graduation degree in Finance.  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ मार्च २०१७ रोजी  २५ ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]

SME (BANKING) MMGS II

एकूण जागा : २८१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA / ICWA / ACS / MBA (Finance) or equivalent post graduation degree in Finance. ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ मार्च २०१७ रोजी  २५ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 May, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :