साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंग [SVCN] पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 16 October, 2019 | MahaNMK.com

icon

साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंग [Sadhu Vaswani College of Nursing Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहयोगी प्राध्यापक / वाचक (Associate Professor / Reader) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी नर्सिंग मध्ये विशेषता. ०२) 
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) १० वर्षे अनुभव.

व्याख्याता (Lecturer / Assistant Professor) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत. ०३) ०३ वर्षे अनुभव.

शिक्षक / क्लिनिकल शिक्षक (Tutor / Clinical Instructor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (एन) / पी.बी.बी.एससी. (एन) / बीएससी (एन) ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत. ०३) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६४ वर्षे 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Managing Trustee at SADHU VASWANI MISSION’S MEDICAL
COMPLEX , 7-9, Koregaon Park, Pune - 411 001.

Official Site : www.svcollegeofnursing.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.