सरदार वल्लभभाई पटेल छावणी जनरल हॉस्पिटल [SVPCGH] पुणे येथे ०७ जागा

Date : 18 October, 2017 | MahaNMK.com

सरदार वल्लभभाई पटेल छावणी जनरल हॉस्पिटल [Sardar Vallabhbhai Patel Cantonment General Hospital, Pune] येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०१७ आहे. 

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बालरोगतज्ञ (Pediatrician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MD/DCH/DNB MMC

ऑर्थोपेडियन्स (Orthopedician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : M.S./ D. Ortho/ DNB MMC

ऍनेस्थेटिक (Anesthetic) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : M.D./D.A./DNB MMC Registration 

रेडिओलॉजिस्ट (Radiologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : DMRD/ M.D./ DNB MMC Registration 

जनरल सर्जन (General Surgeon) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : M.S. General Surgery MMC Registration 

जनरल ड्यूटी एएमओ (General Duty AMO) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS with DGO / DCH MMC Registration 

वयाची अट : ५५ वर्षे

अर्ज पाठीवण्याचा पत्ता : निवासी वैद्यकीय अधिकारी, एसव्हीपी, छावणीत सामान्य रुग्णालय, पुणे -४११००१.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.