
दक्षिण पश्चिम रेल्वे [South Western Railway] मध्ये विविध पदांच्या ३८६ जागा
Updated On : 19 October, 2019 | MahaNMK.com
दक्षिण पश्चिम रेल्वे [South Western Railway] मध्ये विविध पदांच्या ३८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ कमर्शियल सह तिकिट लिपिक (Senior Commercial cum Ticket Clerk) : १६० जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष.
कमर्शियलसह तिकिट लिपिक (Commercial cum Ticket Clerk) : २२६ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी (+२) परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष सह किमान ५०% गुणांसह
वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे ते ४२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
Official Site : www.swr.indianrailways.gov.in
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 November, 2019
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
नवीन जाहिराती :







