सिंडिकेट बँकेत [Syndicate Bank] विशेषज्ञ अधिकारी पदांच्या ९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ मार्च २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मॅनेजर (Law)
एकूण जागा : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) LLB ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २१ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
मॅनेजर क्रेडिट (CA)
एकूण जागा : ३१ जागा
शैक्षणिक पात्रता : CA
वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २५ ते ४५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
मॅनेजर (Security)
एकूण जागा : ३५ जागा
शैक्षणिक पात्रता : Army/Navy/Air Force or a Police Officer ०५ वर्षे सेवा
वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
टेक्निकल ऑफिसर (Civil)
एकूण जागा : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह B. Tech /BE (Civil)
वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
टेक्निकल ऑफिसर (Electrical)
एकूण जागा : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह B-Tech /BE (Electrical)
वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.